Advertise Here

बकुळफुले

- Another Blogger Blog's


एक मनी पिटुकली
होती खूप धिटुकली...
दुध तापता येते पळत,
नाही कोणी बघते लपत..
आत हळूच दबकत येते,
साय सगळी गट्टम करते...
करता चोरी नाही बघत,
कारण डोळे बंद असत...
तेवढ्यात पाठी काठी पडते,
मनी पटकन धूम ठोकते....